Marathi

Reliance Power Share : वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला मल्टीबॅगर परतावा

Marathi

सध्याची शेअरची किंमत किती आहे?

रिलायन्स पॉवरचा स्टॉक सध्या ४२.०५ रुपयांवर सुरु आहे. आज या शेअरमध्ये २ रुपयांनी वाढ झाली आहे. 

Image credits: Our own
Marathi

वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला ११०% परतावा

वर्षभरात रिलायन्स पॉवरच्या शेअरने ११०% शेअरने परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा मिळाला आहे. 

Image credits: Freepik@dienfauh
Marathi

रिलायन्स पॉवरमध्ये काय घडामोडी घडल्या?

कंपनीने अलीकडेच अक्षय ऊर्जा क्षेत्रातील पोर्टफोलियोचा विस्तार करण्यात येणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीमुळे गुंतवणूकदारांमध्ये वाढ होत आहे. 

Image credits: Freepik@dienfauh
Marathi

काय आहे गुंतवणूकदारांचं म्हणणं?

कंपनीच्या चांगल्या आर्थिक कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा शेअर्सवरील विश्वास वाढत चालला आहे. भविष्यात शेअरच्या किंमतीत वाढ होऊ शकते. 

Image credits: Freepik@shamira
Marathi

अपारंपरिक ऊर्जेची वाढती मागणी

अपारंपरिक ऊर्जेची मागणी वाढत असल्यामुळे रिलायन्स शेअरच्या किंमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये वाढ होऊ शकते. 

Image credits: Freepik@vladislavgrohin

Gold Price : मुंबईत सोन्याची किंमत घसरली, आजचा काय आहे भाव?

जगातभारी! मुकेश अंबानींच्या आलिशान Antilia बद्दलच्या 10 खास गोष्टी

Lucky Rashi 22 September 2024 : कोणत्या राशीचं भाग्य आज खुलणार?

३ रुपयात मिळतोय 'हा' शेअर, ७ शेअर्सवर ठेवा लक्ष