Marathi

World Pharmacist Day : फार्मसी क्षेत्रातील ५ करिअरच्या संधी आणि पगार

Marathi

१. हॉस्पिटल फार्मासिस्ट

हॉस्पिटल फार्मासिस्ट हा हॉस्पिटलमध्येच काम करतात. ते येथील फार्मसी विभाग सांभाळण्याचं काम करतात. येथील फार्मासिस्टचा पगार ४.५ लाख ते ७ लाख रुपये असतो. 

Image credits: facebook
Marathi

२. फार्मसिटीकल्स सेल्स रिप्रेसेन्टीव्ह

फार्मसिटीकल्स सेल्स रिप्रेसिंटिव्ह हेल्थकेअर क्षेत्रातील प्रोडक्ट विक्री करत असतात. सेल्स टार्गेट दिलेलं असत आणि त्यांना पगार हा ३.५ लाख ते ६ लाख रुपये वर्षाला असतो. 

Image credits: fb
Marathi

३. ड्रग इन्स्पेक्टर

ड्रग इन्स्पेक्टर हा औषधांची नियमाप्रमाणे तपासणी करण्याचं काम करत असतो. भारतामध्ये ड्रग इन्स्पेक्टरला ६ लाख ते १० लाख रुपये पगार असतो. 

Image credits: fb
Marathi

४. फार्मासिटिकल रिसर्च शास्रज्ञ

लॅबमध्ये रिसर्च करून नवीन औषध बनवण्याचं काम फार्मासिटिकल रिसर्च शास्रज्ञ काम करत असतो. या जॉबसाठी भारतामध्ये ६ लाख ते १२ लाख रुपये पगार असतो. 

Image credits: fb
Marathi

५. फार्मसी शिक्षक

फार्मसी शिक्षक हा संशोधन करण्यासोबतच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना फार्मसीचे शिक्षण देण्याचं काम करत असतो. शिक्षकांना ४ लाख ते ८ लाख रुपये पगार असतो. 

Image Credits: fb