२५ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील हवामान अंदाज, पुणे परिसराला रेड अलर्ट
Marathi

२५ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील हवामान अंदाज, पुणे परिसराला रेड अलर्ट

अतिवृष्टीचा देण्यात आला इशारा
Marathi

अतिवृष्टीचा देण्यात आला इशारा

IMD ने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी सारख्या प्रदेशांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

Image credits: Our own
पुणे परिसराला रेड अलर्ट
Marathi

पुणे परिसराला रेड अलर्ट

वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Image credits: FACEBOOK
मराठवाडा आणि विदर्भामध्ये यलो अलर्ट जारी
Marathi

मराठवाडा आणि विदर्भामध्ये यलो अलर्ट जारी

अमरावती, नागपूर आणि यवतमाळ हे जिल्हे संभाव्य अतिवृष्टीमुळे यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Image credits: Our own
Marathi

महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर पडणार पाऊस

सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यासह संपूर्ण कोकण भागात पुढील काही दिवस संततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Image credits: Our own

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, काही भागात यलो अलर्ट जारी

पुण्यात गणेश विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल, कोणते '17' रस्ते बंद?

गौरी पूजन 2024: जाणून घ्या गौरी पूजनाची पद्धत आणि परंपरा

गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचे खास गिफ्ट, फक्त ₹100 मध्ये 'आनंदाचा शिधा'!