खोटा आयपीएस ठरलेल्या मिथिलेश मांझीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यानं आणि त्याच्या GF ने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
Trendy Choker Jewellery Design for Diwali 2024 : दिवाळीसाठी एथनिक आउटफिटवर ट्रेन्डी चोकर ज्वेलरी पाहत असाल तर पुढील काही डिझाइन नक्की पाहू शकता. चोकर ज्वेलरी तुम्हाला 500 रुपयांपासून खरेदी करता येईल.
Kanya Pujan Niyam : नवरात्रीच्या दिवसात कन्यापूजन केले जाते. कन्यापूजन करण्यासाठी काही नियम देखील आहेत. खरंतर, लहान मुलींना नवरात्रीत देवीचे स्वरुप मानत त्यांची पूजा केली जाते. अशातच कन्यापूजनावेळी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊया.
Rangoli Designs for Dussehra 2024 : येत्या 12 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. अशातच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दारापुढे काढण्यासाठी पुढील काही सोप्या रांगोळ्या पाहूया.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 11 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…