Marathi

अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी 8 घरगुती उपाय

Marathi

घाईघाईत जेवणाच्या सवयीमुळे अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

Image credits: Social media
Marathi

वेळेवर भोजन केल्याने अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून दूर राहू शकता.

Image credits: Social media
Marathi

एकाचवेळी अत्याधिक प्रमाणात फूड खाण्याएवजी थोडं-थोडं खा.

Image credits: Social media
Marathi

पुरेशा प्रमाणात पाणी प्या. पाण्यामुळे अन्नपदार्थ पचनास मदत होते.

Image credits: Social media
Marathi

तळलेले, तेलकट आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहा.

Image credits: Social media
Marathi

अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण झाल्यास संत्र, लिंबूचे सेवन करा.

Image credits: Social media
Marathi

आहारात बदाम, अक्रोड, अळशीसह हिरव्या भाज्या खा.

Image credits: Social media
Marathi

कॅफेनयुक्त पदार्थांपासून दूर राहा. यामुळे अ‍ॅसिडिटी वाढली जाते.

Image Credits: Social media