Hanuman Jayanti 2024 : प्रत्येक वर्षातील चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगव्या रंगाचे वस्र आवर्जुन परिधान करतात. यंदाच्या हनुमान जयंतीला भगव्या रंगातील साडीवर पुढील काही ट्रेण्डिंग ब्लाऊज परिधान करू शकता.
अन्नपूर्णा मालिकेला लोक आवडीने पाहत असून त्यामध्ये एक नवीन ट्विस्ट घडणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या सुरू आहेत. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाचा दिवस असल्याने अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये तामिळनाडूचे संपूर्ण 39 जागांवर मतदान होणार असून यामध्ये अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांनी मतदान केले.
इराण आणि इस्राइल युद्धामुळे सोन्याचे भाव वाढले असून भविष्यात ते अजून वाढणार आहेत.
नेस्ले कंपनीच्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर शुगर असल्याचे आढळून आले आहे. या कंपनीच्या उत्पादनांचा व्हिडीओ फूड फार्मरने त्याच्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.
Salwar Suits for Heavy Thigh : बहुतांश महिला जाड मांड्यामुळे त्रस्त असतात. अशातच जीन्स घातल्यानंतर मांड्यांचा आकार बिघडलेला दिसतो. यावर एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही जीन्सएवजी सलवार सूट परिधान करू शकता.
आज 19 एप्रिल रोजी भारत 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दिवसाची आठवण करून देण्यासाठी Google ने आपल्या मुख्यपृष्ठावर डूडलसह निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव साजरा केला.
मधुमेह असल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत असते. आपण शरीरातील साखर नियंत्रणात आणून मधुमेहापासून कशा प्रकारे सुटका करून घेऊ शकता, ते जाणून घेऊयात.
Salman Khan Firing : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या घरावर 14 एप्रिलला पहाटेच्या वेळेस गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात सध्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अशातच सलमानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराची लिंक पोर्तुगालमध्ये लागली आहे.
इराण केलेल्याहल्यानंतर संयुक्त राष्ट्रकडू शांततेचे आवाहन करून देखील इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे वृत्त येत आहे. इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळावर मोठा स्फोट ऐकू आला. मात्र, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.