Marathi

MSEDCL Admit Card : सहाय्यक परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड कस करायचं?

Marathi

MSEDCLची कनिष्ठ सहाय्यक परीक्षेचे Admit Card कसे मिळणार?

नोंदणीकृत उमेदवार आता माहिती टाकून त्यांचे प्रवेशपत्र महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.

Image credits: Getty
Marathi

परीक्षा कधी होणार?

कनिष्ठ सहाय्यक पदासाठी 18 ऑक्टोबर 2024 रोजी लेखी परीक्षा होणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी आणि त्यानंतर मुलाखतीचा समावेश आहे.

Image credits: Getty
Marathi

परीक्षा केंद्रावर जाताना सोबत काय न्यावं?

उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र आणि वैध मूळ ओळखपत्र परीक्षा केंद्रावर सोबत बाळगणे आवश्यक आहे.सरकारच्या वतीने अधिकृत देण्यात आलेलं ओळखपत्र येथे ग्राह्य धरण्यात येईल. 

Image credits: Getty
Marathi

परीक्षा ओळखपत्र डाउनलोड कसं करावं?

1. MAHADISCOM च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. ‘MSEDCL कनिष्ठ सहाय्यक प्रवेशपत्र २०२४’ साठी लिंकवर क्लिक करा.
3. तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.

Image credits: facebook
Marathi

पुढील प्रोसेस माहित करून घ्या

4. तुमचे प्रवेशपत्र पाहण्यासाठी 'लॉग इन' वर क्लिक करा.
5. भविष्यातील वापरासाठी प्रवेशपत्र डाउनलोड किंवा प्रिंट करा.

Image credits: facebook
Marathi

संस्थेबद्दलची माहिती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ही महाराष्ट्र सरकारच्या मालकीची कॉर्पोरेट संस्था आहे. 

Image Credits: facebook