उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का बसला. या मृत्यूला जबाबदार असलेला मुख्य आरोपी दिल्लीत पोलिसांना शरण आला आहे.
Reliance Jio Plans : रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. यानुसार, रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्यासह त्यासोबत फ्री दिले जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची सुविधा बंद केली आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला शनिवारी हिंगोलीतून सुरुवात होत आहे. या रॅलीआधी त्यांनी छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पहिल्यांदाच बाबा सूरजपाल यांनी मीडियासमोर येऊन वक्तव्य केले आहे. तो म्हणाला- २ जुलैच्या घटनेनंतर मी खूप दुःखी आहे. देव आम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
Talcum Powder Linked With Cancer : डब्लूएचओकडून नुकताच टाल्क संदर्भात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. डब्लूएचओने म्हटले की, टाल्कमुळे व्यक्तीला कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो.
Justin Beiber At Ambani Sangeet Ceremony : 5 जुलैला अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरने आपल्या धमाकेदार परफॉर्मेन्सने संगीत सोहळ्याची शान वाढवली. याचाच व्हिडीओ पाहूया…
अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा 5 जुलैला मुंबईतील NMACC येथे आयोजित करण्यात आला होता. संगीत सेरेमनीला अनेक कलाकरांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. तर संगीत सेरेमनीमधील कोणच्या लूकची चर्चा झाली तर कोणाचा लूक फिका पडला याचे काही फोटो पाहूया….
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा विवाहसोहळा येत्या 12 जुलैला राधिका मर्चेंटसोबत होणार आहे. याआधी दोघांच्या काही प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. नुकतीच संगीत सेरेमनी 5 जुलैला मुंबईतील NMACC येथे पार पडली.
T20 विश्वचषक चॅम्पियन भारताच्या विजेत्या संघाचे सदस्य, कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आणि गोलंदाजी प्रशिक्षक यांनी शुक्रवारी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास नकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्यासाठी अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांची विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.