Marathi

नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती, उत्तराधिकारी ठरला

Marathi

नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड

नोएल यांची शुक्रवारी टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. टाटा सन्समध्ये या ट्रस्टचा वाटा हा ६६% आहे. 

Image credits: fb
Marathi

कोण आहेत नोएल?

नोएल यांचा जन्म १९५७ रोजी झाला. त्यांच्या आई वडिलांचे नाव सिमोन टाटा आणि नौसेरवाजी टाटा असं आहे. रतन टाटा यांचे नोएल हे सावत्र भाऊ आहेत. 

Image credits: fb
Marathi

शिक्षण कुठून पूर्ण केलं?

नोएल यांनी भारतात आपले शिक्षण पूर्ण करून युरोपमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील University of Sussex मधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले.

Image credits: fb
Marathi

व्यावसायिक करिअर

नोएल टाटा यांचे करिअर Tata Group मध्ये सुरू झाले, जिथे त्यांनी विविध पदांवर काम केले. त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये मोठ्या जबाबदारीवर काम केलं आहे. 

Image credits: social media
Marathi

टाटा ग्रुपमधील भूमिका

नोएल टाटा यांना टाटा ग्रुपमध्ये शांत, परंतु प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या संयम आणि व्यावसायिक निर्णयक्षमता यांनी त्यांना एक मजबूत नेता म्हणून स्थान मिळवून दिलं आहे.

Image credits: social media

२ लाखवाल्या IPS आणि आणि GF ने कारच्या आतमध्ये केलं कांड, पहा व्हिडीओ

6 महाद्वीप, 100 देश, 150 उत्पादने; टाटा समूहात किती कर्मचारी?

१०० देशांमध्ये १५० प्रोडक्ट, टाटा ग्रुपमध्ये किती आहेत कर्मचारी?

टाटा फॅमिली ट्री : रतन टाटा यांच्या वडिलांना टाटा आडनाव कस मिळालं?