कसुरी मेथीचा उपयोग फक्त डिशमध्ये करण्याच्या ऐवजी तिचा धान्याच्या रक्षणासाठी वापर व्हायला हवा. त्यामुळं आपलं धान्य सुरक्षित राहू शकत.
कसुरी मेथीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळं धान्याला बुरशी येण्यापासून वाचवता येऊ शकत. तिचा वापर आपल्या घरातील धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी होऊ शकतो.
कसुरी मेथीपासून कीटकांना लांब ठेवता येत. कसुरी मेथीच्या वासापासून कीटक दूर राहतील.
कसुरी मेथीमुळं धान्याला फ्रेश ठेवता येत. धान्य फ्रेश राहायला थोडक्यात कसुरी मेथीचा उपयोग होतो.
कसुरी मेथीचा वापर केल्यावर धान्याचं नुकसान होत नाही. आपण मेथीचा वापर धान्याचं रक्षण करायला वापरू शकतो.
MSEDCL Admit Card : सहाय्यक परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड कस करायचं?
डोळे झाकून TATA कंपनीचे शेअर घेताय? 'या' गोष्टी घ्या माहिती करून
मोतीसारख्या चमकतील लाईट, दिवाळीच्या आधी अशी करा साफ सफाई
WhatsApp वर सीक्रेट चॅट्स असे लपवा, पाहा खास ट्रिक