ऐश्वर्या रायला मागे टाकत ही ठरली भारतातील सर्वाधिक Richest Actress
Entertainment Oct 18 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींची लिस्ट
वर्ष 2024 मधील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींची लिस्ट नुकतीच हुरुन इंडियाकडून जारी करण्यात आली. या लिस्टमध्ये ऐश्वर्या राय ते प्रियंका चोपडापर्यंतच्या अभिनेत्रींची नावे आहेत.
Image credits: instagram
Marathi
जूही चावला ठरली सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री
हुरुन इंडिया 2024 च्या रिपोर्टनुसार, सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये जूही चावला टॉपवर आहे. जूहीची 4600 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामुळे जूहीने ऐश्वर्याला मागे टाकलेय.
Image credits: instagram
Marathi
जूही चावलाची कमाई
जूही चावला सिनेमांव्यतिरिक्त रेड चिली ग्रुपच्या माध्यमातून कमाई करते. आयपीएलच्या संघामध्ये शाहरुखसोबत तिची हिस्सेदारी आहे. याशिवाय काही संपत्ती देखील आहे.
Image credits: instagram
Marathi
दुसऱ्या क्रमांकावरील अभिनेत्री
भारतातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या राय आहे. अभिनेत्रीकडे 850 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Image credits: instagram
Marathi
प्रियांका चोपडाची संपत्ती
प्रियांका चोपडा सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. प्रियांकाकडे 650 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Image credits: instagram
Marathi
आलिया भट्टची संपत्ती
रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट चौथ्या स्थानावर असून तिच्याकडे 550 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आलिया जाहिरात आणि सिनेमांमधून सर्वाधिक कमाई करते.
Image credits: instagram
Marathi
दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोण पाचव्या स्थानावर आहे. दीपिकाकडे 500 कोटी रुपयांची संपत्ती आहे.