२४ ऑक्टोबर गुरु पुष्यच्या दिवशी चुकूनही 'या' ५ गोष्टी खरेदी करू नका२४ ऑक्टोबर रोजी गुरु पुष्य योग आहे. या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. काळे कपडे, लोखंडी वस्तू, वापरून टाकण्याच्या वस्तू, काचेचे सामान आणि धारदार वस्तू या दिवशी खरेदी करू नये.