सलमान खानला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचे होते त्या अभिनेत्रीने आता या घटनेची कबुली दिली आहे.
अभिनेता राकेश बेदीची पत्नी आराधना सायबर फ्रॉडमध्ये अडकली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घोटाळ्यामुळे त्यांचे 4.98 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांची याआधी सायबर फसवणूक झाली होती.
अनेक वर्षांपासून चित्रपट सृष्टीमध्ये असून सुद्धा अनेक कलाकार स्वतः च आयुष्य सोशल मीडियावर न टाकता ते प्रायव्हसी ठेवत आहेत. यामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची नाव तुम्हला आश्चर्याचा धक्का देईल, वाचा सविस्तर
टीव्ही वरती अनेक कार्यक्रम सुरु असतात मात्र या कार्यक्रमाला रंगत येते ती होस्टने त्यामुळे टीव्ही वर सगळ्यात महागडे होस्ट कोणते आहेत आणि त्याची एका एपिसोडची फीस किती आहे जाणून यातील दुसऱ्या क्रमांकाच नाव तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल.
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. वाढदिवसाच्या रात्री पार्टी दरम्यान, ड्रग्स देऊन लैंगिग अत्याचार केल्याचा आरोप या महिला खासदाराने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
26/11 चा हल्लेखोर अजमल कसाब "निर्दोष" असल्याचे सुचवत असलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या टिप्पणीवर भाजपकडून तीव्र टीका झाली आहे
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत.कन्नड चित्रपट सृष्टीतील पदार्पणासाठी टॉक्सिक ती सज्ज झाली होती मात्र व्यस्त कामामुळे तारखा जुळत नसल्याने त्याजागी नवीन अभिनेत्री येणार आहे.जाणून घ्या कोण आहे ती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परत पंतप्रधान व्हावे असं माजी वकील इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बक्षीश उर्फ गोला याने शनिवारी गुरुद्वारा बाबा बीर सिंहमध्ये विटंबना केल्याचा आरोप त्यावर झाला. यानंतर आरोपीला बांधून जागीच बेदम मारहाण करण्यात आली. काय आहे नेमकी प्रकरण वाचा सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशमध्ये रॅली घेणार असून जाहीर सभा घेणार आहेत. राम जन्मभूमी कार्यक्रमानंतर ते पहिल्यांदाच येथे येत आहेत.