यंदाच्या दिवाळीत हृता दुर्गुळेसारखा मराठमोळा लूक करू शकता. अभिनेत्रीने पिवळ्या-नारंगी शेडमधील साडी नेसली असून चोकर ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
सोबर लूक
दिवाळी पहाटच्या वेळी हृतासारखी घागरा-चोली आउटफिट्स ट्राय करू शकता. यावर एथनिक किंवा सिल्व्हर रंगातील चोकर ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
फेस्टिव्ह लूक
सणासुदीच्या दिवसात चारचौघांत उठून दिसण्यासाठी हेव्ही वर्क करण्यात आलेले आउटफिट्स परफेक्ट असतात. हृतासारखा मरुन रंगातील लेहेंगा यंदाच्या दिवाळीत खरेदी करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
एथनिक लूक
दिवाळीत एथनिक लूक करु शकता. हृताने लाल रंगातील कॉटन कुर्ता परिधान केला असून त्यावर गोल्डन रंगातील झुमक्यांनी लूक पूर्ण केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
पारंपारिक साज
दिवाळी पाडव्याला पारंपारिक साज करत चारचौघांमध्ये मिरवू शकता. पैठणी साडी किंवा एखादी हेव्ही वर्क असणाऱ्या साडीवर नथ, झुमके आणि गोल्डन ज्वेलरी घालून लूक पूर्ण करा.
Image credits: Instagram
Marathi
सोबर लूक
यंदाच्या दिवाळीत सोबर लूकसाठी एखादा सिक्वीन वर्क करण्यात आलेला ड्रेस घालू शकता. यावर मल्टीकलर झुमके किंवा अन्य झुमक्यांच्या पॅटर्नमधील कानातले घालू शकता.