केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन आयकर विधेयकाला मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत सादर केले जाईल. विशेषतः, कर सुलभीकरण धोरण सर्वसामान्यांना मदत करेल.
ഐफोन १७, ഐफोन १७ एअर, ഐफोन १७ प्रो, ഐफोन १७ प्रो मॅक्स असे चार फोन मॉडेल यावर्षी Apple लाँच करणार आहे.
Pune Hidden Places : पुण्यात प्रसिद्ध ठिकाणे बरीच आहेत. परंतु ती आजकाल गर्दीमुळे तितकीशी सुंदर राहिली नाहीत. पण अशी काही ठिकाणे पुण्यात आजही आहेत की जी खरोखर खूप सुंदर आणि जास्त नावाजलेली नाहीत. जाणून घेऊया पुण्यातील काही हिडन प्लेसेस…