मोदींचा ५ दिवसीय विदेश दौरा: ३१ जागतिक नेत्यांशी चर्चापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच दिवसीय विदेश दौरा नायजेरिया, ब्राझील आणि गयाना येथे झाला. या दौऱ्यात त्यांनी G20 शिखर परिषदेसह ३१ जागतिक नेते आणि जागतिक संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली. यामध्ये अनेक नेत्यांशी त्यांची पहिलीच द्विपक्षीय बैठक होती.