Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार?महाविकास आघाडीच्या सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मदत घेतली जाणार आहे. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न केले जाणार असून, भाजपा आणि शिवसेना मध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत दावे प्रतिदावे सुरू आहेत.