Floral Design Sarees for Rose Day 2025 : येत्या 7 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन वीकला सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी रोझ डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी बायकोला गिफ्ट देण्यासाठी काही फ्लोरल डिझाइन साड्यांची खरेदी करू शकता.
Wheat Flour Pakoda Recipe : संध्याकाळच्या नाश्तासाठी झटपट तयार होणारी एखादी रेसिपी ट्राय करायची असल्यास गव्हाच्या पीठाचे पकोडे तयार करू शकता. यासाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर पाहूया...
शेवग्याच्या पानांमध्ये असलेली पोषक तत्त्वे शरीराला आवश्यक पोषण पुरवतात, पचनक्रिया सुधारतात, मधुमेह नियंत्रित करतात, हृदयाचे आरोग्य सुधारतात, त्वचेसाठी फायदेशीर, वजन कमी करण्यास मदत करतात.
Neem Water at Home : केस गळती ते केसांमधील कोंडा काढण्यासाठी वेगवेगळे उपाय आणि ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण कडुलिंबाच्या पाण्याच्या मदतीने केसांमधील कोंडा अगदी सहज निघून जाऊ शकतो. जाणून घेऊया नीम वॉटर कसे तयार करायचे याबद्दल सविस्तर…
Ananya Pandey 6 Statement Earnings : अभिनेत्री अनन्या पांडेच्या लूकची नेहमीच चर्चा केली जाते. पण लग्नसोहळ्यासाठी अभिनेत्रीच्या इअररिंग्सच्या डिझाइन नक्कीच एस्थेटिक लूक देतील.
सारा तेंदुलकर आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. तिच्या हॉटनेस आणि स्टाईलने लाखो चाहते तिचे दिवाने झाले आहेत.