दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजयकडे वाटचाल करत आहे. काँग्रेससोबत युती न करणे, भ्रष्टाचाराचे आरोप, विकासाची वचनबद्धता, मोफत आश्वासनांची नुसती घोषणा आणि भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पूर्णता ही आपच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे आहेत.
Dandruff home remedies : केसांमध्ये कोंडा होणे सामान्य बाब आहे. पण कोंड्याची समस्या उद्भवल्यास डोक्यात खाज येऊ लागते. अशातच कोंड्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.
Konkan Kunkeshwar Mandir History : कोकणात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. कोकणाला लाभलेला निळाशार समुद्र, नाराळाची झाडे आणि येथील मंदिरे पाहण्यासारखी आहेत. अशातच कोकणातील कुणकेश्वर मंदिराचा इतिहास तुम्हाला माहितेय का?
कोल्हापूरच्या प्रसिद्ध मिसळप्रेमींसाठी एक खास पर्वणी! फडतरे, राजारामपुरी, जयश्री, अभिषेक, वसंत आणि पाटणकर यांसारख्या प्रसिद्ध मिसळांचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापूरला भेट द्या.
२०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल, परवेश वर्मा आणि संदीप दीक्षित यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत केजरीवाल १,४०० मतांनी मागे होते, तर वर्मा आघाडीवर होते.
कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो काउंटीने २०२२ मध्ये जॅकलिन मा यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार प्रदान केला.
यूट्यूबने २०२४ मध्ये केवळ जाहिरातींमधून ३ लाख कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत. मागील वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत विक्रमी महसूलही मिळवला आहे.
बुधवारी १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात हद्दपार केल्यानंतर, अमेरिकन सरकारने आणखी ४८७ भारतीय नागरिकांच्या हद्दपारीचे अंतिम आदेश जारी केले आहेत.
मुलाचे लग्न साधेपणाने पार पडल्यानंतर, गौतम अदानी यांनी विविध सामाजिक कार्यांसाठी तब्बल १०,००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ChatGPT सारख्या चॅटबॉट्सच्या मदतीने लोक भरपूर पैसे कमवत आहेत, त्या मार्गांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.