येत्या 14 फेब्रुवारीला साजरा केल्या जाणाऱ्या व्हेलेंटाइन्स डे वेळी गर्लफ्रेंडला अशाप्रकारचे राउंड शेप गोल्ड इअररिंग्स गिफ्ट करु शकता.
पार्टनरला सरप्राइज गिफ्ट देण्याचा विचार करतायत तर डायमंड विथ राउंड इअरिंग्सचा पर्याय पाहा. याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स ज्वेलर्सकडे पहायला मिळतील.
बटरफ्लाय डिझाइन असणारे इअररिंग्स यंदाच्या व्हेलेंटाइन्स डे वेळी गर्लफ्रेंडला गिफ्ट करू शकता.
वेस्टर्न आउटफिट्सवर शोभून दिसतील असे प्लेन गोल्ड चेरी डिझाइन असणारे इअररिंग्स गिफ्ट करू शकता.
गर्लफ्रेंडला पर्ल गोल्ड इअररिंग्स यंदाच्या व्हेलेंटाइन डे वेळी गिफ्ट करू शकता.
सिंपल आणि सोबर असे फ्लोरल डिझाइन गोल्ड इअररिंग्स गर्लफ्रेंडला गिफ्ट करू शकता. याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स ऑनलाइन किंवा ज्वेलर्सकडे पहायला मिळतील.
गर्लफ्रेंडला यंदाच्या व्हेलेंटाइन डे वेळी हार्ट शेप गोल्ड इअररिंग्स गिफ्ट करू शकता.