प्रोटीन, फायबर, विटामिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असे गुण आढळतात, ज्यामुळे अनेक रोगांचा सामना करण्यास मदत होते.
मेथीच्या भाजीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहरात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.
रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासही मेथीची फायदेशीर ठरते.
मेथी मध्ये फायबर्स प्रमाणात असल्याने पोट नियमीत साफ होण्यास मदत होते.
मेथीमध्ये लोह, फॉस्फोरस, कॅल्शियमचे अधिक प्रमाण असल्याने हाडं मजबूत बनविण्यात उपयुक्त असतात.
मेथीची पाने भिजवून पेस्ट बनवून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ व मऊ दिसते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.