Highest Paid OTT Actors 2024 : ओटीटीवर दररोज नव्या सीरिज, सिनेमे रिलीज होत असतात. अशातच काही कलाकार ओटीटीवर काम करण्यासाठी कोट्यावधी रुपये फी घेतात. या लिस्टमध्ये कोणत्या कलाकारांचा समावेश आहे हे जाणून घेऊया…
Dhokla Recipe in Marathi : घरच्याघरी नाश्तासाठी मऊसूत आणि झटपट तयार होणाऱ्या ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत. जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर...
Kiara Advani 7 Iconic Saree Designs : अभिनेत्री कियारा अडवाणीच्या प्रत्येक लूकची चर्चा होती. खरंतर कियारा अडवाणी वेस्टर्न ते इंडियन आउटफिट्समध्ये फार सुंदर दिसते. अशातच अभिनेत्रीच्या काही आयकॉनिक साड्यांचे काही डिझाइन पाहूया…
Mumbai Boat Accident : मुंबईत 18 डिसेंबरला गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात घडला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून काहीजण अद्याप बेपत्ता झाले आहेत.
गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अशातच दुर्घटना नेमकी कशी घडली याबद्दलच्या स्थितीची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.