उपाशी पोटी खा तुळशीची पाने, होतील हे चमत्कारिक फायदे
Lifestyle Jan 11 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे
औषधीय गुणांनी भरपूर असणाऱ्या तुळशीच्या पानांमध्ये खूप पोषण तत्त्वे असतात. दररोज उपाशी पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात पुढे जाणून घेऊया...
Image credits: Getty
Marathi
तुळशीच्या पानांमधील गुणधर्म
तुळशीच्या पानांमध्ये लोह, फायबर, व्हिटॅमिन ए, डी, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
Image credits: Getty
Marathi
रोगप्रतिकारक शक्ती वाढेल
तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने उपाशी पोटी याचे सेवन केल्याने शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. याशिवाय काही आजारांपासून दूर रहाल.
Image credits: Social media
Marathi
ब्लड शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर
तुळशीच्या पानांमध्ये फायबर असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याशिवाय शरिराला उर्जाही मिळेल.
Image credits: social media
Marathi
वजन कमी होईल
तुळशीच्या पानांमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.
Image credits: Social media
Marathi
तोंडाची दुर्गंधी दूर होईल
तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने उपाशी पोटी सेवन केल्याने तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.
Image credits: Social media
Marathi
तणाव कमी होईलय
दररोज सकाळी उपाशी पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास तणाव कमी होण्यास मदत होईल.
Image credits: facebook
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.