हिवाळ्यात खराब होणार नाहीत बटाटे आणि कांदे, त्यांना अशा प्रकारे साठवा!बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नका, ते नेहमी स्वतंत्र बास्केटमध्ये ठेवावे. प्लास्टिक पिशव्यांऐवजी जाळीच्या पिशव्या किंवा कागदी पिशव्या वापरा जेणेकरून हवेचा प्रवाह सुरळीत राहून बटाटे व कांदे खराब होणार नाहीत.