Marathi

Makar Sankranti 2025 निमित्त दारापुढे काढण्यासाठी सोप्या 8 रांगोळी

Marathi

नथ डिझाइन असणारी रांगोळी

नथची डिझाइन असणारी अशी सुंदर रांगोळी यंदाच्या मकर संक्रांतीवेळी काढू शकता.

Image credits: Instagram
Marathi

दिव्याची रांगोळी

दिवे आणि स्वस्तिक अशी डिझाइन असणारी रांगोळी मकर संक्रांतीवेळी काढू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

पतंगाची डिझाइन असणारी रांगोळी

पतंगाची डिझाइन असणारी सुंदर अशी रांगोळी दारापुढे काढू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

हळदी कुंकूसाठी खास रांगोळी

हळदी कंकूसाठी खास अशी कापडाचे खण आणि रांगोळी वापरुन सोपी रांगोळी काढू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

संक्रांतीसाठी खास रांगोळी

यंदा लग्नानंतर पहिल्यांदाच मकर संक्रांतीचा सण साजरा करणार असाल तर हलव्याच्या दागिन्यांची डिझाइन असणारी रांगोळी काढू शकता. 

Image credits: facebook
Marathi

मकर संक्रांतीसाठी साडीची अनोखी रांगोळी

मकर संक्रांतीवेळी काळ्या रंगाचे वस्र परिधान केले जातात. अशातच काळ्या रंगातील साडीची डिझाइन असणारी रांगोळी मकर संक्रांतीला काढू शकता. 

Image credits: Social media
Marathi

हलव्याच्या दागिन्यांची डिझाइन असणारी रांगोळी

पतंग, तिळगूळ आणि हलव्याचे दागिने असणारी सोपी आणि सुंदर अशी रांगोळी यंदाच्या मकर संक्रांतीला दारापुढे नक्की काढा. 

Image credits: social media

फुगवटा लपेल&सौंदर्य दिसेल, 50s मध्ये निवडा Raveena Tandon चे लॉन्ग सूट

उपाशी पोटी खा तुळशीची पाने, होतील हे चमत्कारिक फायदे

बेलताना फाटणार नाही मक्क्याची रोटी, ह्या रेसिपीने होईल सुपर सॉफ्ट

केवळ कानच नाही, ह्या 6 कामांसाठीही वापरू शकता Cotton Earbuds