Marathi

30 मिनिटांत तयार होईल खमंग ढोकळा, पाहा स्टेप बाय स्टेप सोपी रेसिपी

Marathi

साहित्य

1 कप रवा, दीड कप दही, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरची, तेल, फोडणीसाठी तेल, हिंग आणि कढीपत्ता

Image credits: social media
Marathi

सामग्री मिक्स करा

सर्वप्रथम एका भांड्यात 1 कप रवा, दीड कप दही, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरची मिक्स करुन सर्व सामग्री फेटून घ्या.

Image credits: Getty
Marathi

भांड्याला तेल लावा

ढोकळा चिकटू नये म्हणून ट्रेला तेल लावा. पीठ 10 मिनिटे भिजण्यासाठी ठेवा. दुसरीकडे गॅसवर स्टिमरमध्ये पाणी गरम करत ठेवा.

Image credits: Getty
Marathi

भांड्यात ढोकळ्याचे पीठ घालून घ्या

तेल लावलेल्या ट्रेमध्ये ढोकळ्याचे पिठ घालून पसरवून घ्या आणि 10 मिनिटे वाफवा.

Image credits: Getty
Marathi

ढोकळा 10-15 मिनिटे वाफवून घ्या

ढोकळा 10-15 मिनिटे वाफवल्यानंतर त्यामधून खमंग वास येण्यास सुरुवात होईल. गॅस बंद करुन ढोकळा स्टिमरमधून बाहेर काढून घ्या.

Image credits: Getty
Marathi

ढोकळ्यावर फोडणी द्या

ढोकळ्यावरुन मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी घाला. यानंतर एका प्लेटमध्ये गरमागमर ढोकळा चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Image credits: social media

पार्टनर लूकवर होईल घायाळ, नेसा Kiara Advani सारख्या 7 आयकॉनिक साड्या

थंडीत स्वस्थ उत्तम ठेवायचंय?, हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे 6 फायदे

नवऱ्याचं मन मोरासारखं नाचणार!, जेव्हा घालाल 7 हेवी लुक पिकॉक Earrings

कोणत्या व्यक्तींनी गाजराचे सेवन करणे टाळावे?