Flower Rangoli for Diwali 2024 : यंदा दिवाळी 1 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी अभ्यंगस्नान ते दाराला तोरण लावण्यासह सुंदर रांगोळी काढली जाते. अशातच यंदाच्या दिवाळीला फुलांच्या पुढील काही खास रांगोळी काढू शकता.
Dandruff Problem in Winter : थंडीच्या दिवसात बहुतांशजणांना केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या उद्भवली जाते. वातावरणातील थंडावा, गरम पाण्याने केस धुणे अशा काही कारणास्तव केसांमधील कोंडा वाढू शकतो. यावरच काही खास घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
Gold Price on 23th October 2024 : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आज सोन्याचे दर 78 हजार रुपयांच्या पार गेले आहेत. जाणून घेऊया दिल्ली, मुंबई, कोलकातासह अन्य प्रमुख शहरातील आजचे सोन्याच्या किंमती….
एशियानेट न्यूज पोर्टलवर 23 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
Foods for Nail Grow : महिलांचे चेहऱ्यासह हातामुळेही सौंदर्य वाढले जाते. अशातच महिला हातांची नखं वाढवून त्यावर नेल आर्ट करतात. पण काही महिलांची अशी तक्रार असते की, हाताची नखं वाढली जात नाहीत. यासाठी कोणते फूड्स खाल्ले पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया.
धनत्रयोदशीच्या दिवळी धनाची देवी लक्ष्मी, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि कुबेर देवतेची पूजा केल्याने धन-संपत्तीत वाढ होते.
ब्लश निवडताना त्वचेचा टोन, अंडरटोन लक्षात ठेवा. हलक्या त्वचेसाठी सॉफ्ट शेड्स, गडद त्वचेसाठी सैचुरेटेड रंग, समान अंडरटोनचा ब्लश वापरा. फेअर स्किनसाठी निळ्या- गुलाबी, मध्यम त्वचेसाठी गुलाबी पीच, डार्क स्किनसाठी व्हायब्रंट किरमिजी रंगाचा ब्लश निवडा.