१९८४ च्या शीख विरोधी दंगलीतील बळींच्या नातेवाईकांनी त्यांच्या भयावह अनुभवांचे वर्णन केले आणि दोषी ठरलेल्या सज्जन कुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
योग्य प्रकारे न शिजवलेले मांस खाल्ल्याने असे परजीवी शरीरात प्रवेश करतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मोठ्या स्टोरेज, पॉवरफुल प्रोसेसर आणि उत्कृष्ट कॅमेरा वैशिष्ट्यांसह, शाओमी १५ अल्ट्रा बाजारातील आयफोन आणि सॅमसंगच्या फ्लॅगशिप मॉडेल्सना आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.
Places to Visit in February In India : भारतात अनेक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे आहेत. पण फेब्रुवारी महिन्यात भारतातील कोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता याची लिस्ट पाहूया.
उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी हवेशीरतेकडे लक्ष द्या, दुपारी उन्हाच्या वेळी खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा, आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी समोरासमोरच्या खिडक्या उघड्या ठेवा. गडद रंगाचे पडदे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कमी वापर घेऊनही घर थंड ठेवता येते.