Marathi

पार्टनर लूकवर होईल घायाळ, नेसा Kiara Advani सारख्या 7 आयकॉनिक साड्या

Marathi

प्लेन ब्लॅक साडी

कियारा अडवाणी प्लेन ब्लॅक साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसतेय. या साडीला गोल्डन रंगातील लेस लावल्याने साडीला वेगळा लूक आला आहे. याशिवाय कियाराने साडीवर मॅचिंग हॉल्टर नेक ब्लाऊज घातलेय.

Image credits: Instagram
Marathi

पिंक साडी विथ ब्रालेट ब्लाऊज

पिंक साडीमध्ये कियारा अडवाणीचे सौंदर्य अधिक खुललेले दिसतेय. अशाप्रकारची साडी मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.

Image credits: Instagram
Marathi

शेडेड साडी

सध्या शेडेड साड्यांचा ट्रेन्ड आहे. अशाप्रकारच्या साड्या कोणत्याही पार्टी फंक्शनवेळी नेसू शकता.

Image credits: plan saree
Marathi

शियर साडी

हिरव्या रंगातील शियर साडीच्या बॉर्डवर सुंदर हँडवर्क करण्यात आले आहे. यावर अभिनेत्रीने फ्लोरल प्रिंट ब्लाऊज घातले आहे.

Image credits: instagram
Marathi

ब्लॅक अँड व्हाइट साडी

कियाराने नेसलेली ब्लॅक अँड व्हाइट साडी मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. यावर अभिनेत्रीने डीप नेक ब्लाऊज ट्राय केले आहे.

Image credits: instagram
Marathi

शिफॉन साडी

हळदी सेरेमनीवेळी कियारासारखी पिवळ्या रंगातील शिफॉन साडी नेसू शकता. साडीच्या बॉर्डरवर सीक्विन वर्क करण्यात आले आहे.

Image credits: instagram
Marathi

ट्यूब ब्लाऊज विथ स्टोनवर्क साडी

ट्यूब ब्लाऊजचा सध्या ट्रेन्ड असून कियाराने त्यावर स्टोनवर्क करण्यात आलेली पांढऱ्या रंगातील साडी नेसली आहे.

Image credits: instagram

थंडीत स्वस्थ उत्तम ठेवायचंय?, हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे 6 फायदे

नवऱ्याचं मन मोरासारखं नाचणार!, जेव्हा घालाल 7 हेवी लुक पिकॉक Earrings

कोणत्या व्यक्तींनी गाजराचे सेवन करणे टाळावे?

संडे टू मंडे दिसाल Up-to-Date!, आळीपाळीने घाला 7 Paithani Silk Saree