राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताने विविध धर्म आणि विचारधारा एकत्र राहण्याचे उदाहरण जगासमोर ठेवावे असे म्हटले आहे. ते पुण्यातील व्याख्यानमालेत बोलत होते.
२० डिसेंबर रोजी Hyundai Motor India, Bharti Airtel, Exide Industries, Infosys, AU Small Finance Bank, KPI Green, JK Cement Ltd, Accenture या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
फोटो काढत असताना दगडावरून तरुण वेगाने वाहणाऱ्या नदीत पडला. त्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली, परंतु २० तासांनी त्याचा मृतदेह सापडला.
स्मार्टवॉचमध्ये अॅपल गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल स्थानावर होते. पण आता हा मान गमावला आहे. हे स्थान दुसऱ्या एका ब्रँडने मिळवले आहे. हा ब्रँड कोणता आहे?
रिलायन्स जिओने केवळ कॉल करणाऱ्या ग्राहकांसाठी सोपे आणि परवडणारे टॉकटाइम पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. कीपॅड मोबाईल वापरकर्त्यांना डेटा प्लॅन्सची गरज नसताना, केवळ १० रुपयांपासून सुरू होणारे टॉकटाइम व्हाउचर जिओकडून मिळू शकतात.
किनारपट्टीच्या भागात समुद्राच्या लाटांमुळे अनेक घरे मोठ्या खांबांवर समुद्रात उभी आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.