Marathi

वयाच्या 66 व्या वर्षीही तरुणी दिसतात नीतू सिंह, फिटनेसमागील गुपित काय?

Marathi

66 व्या वर्षीही नीतू सिंह फिट

नीतू सिंह 66 वर्षांच्या झाल्या आहेत. या वयातही नीतू सिंह अगदी फिट आहेत. एखाद्या तरुणीला लाजवतील असे नीतू सिंह यांचे फिटनेस आहे.

Image credits: instagram
Marathi

10 हजार पावले चालतात नीतू सिंह

नीतू सिंह स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दररोज 10 हजार पावले चालतात. याशिवाय प्रत्येक 2 तासानंतर काही ना काही खातात.

Image credits: instagram
Marathi

योगा-व्यायामाच्या माध्यमातून फिटनेस

नीतू सिंह फिटनेससाठी संपूर्ण आठवडाभर व्यायाम करतात. योगासह ट्रेनरच्या मदतीने वेगवेळ्या एक्सरसाइजही करतात.

Image credits: instagram
Marathi

नीतू सिंहची सकाळ

नीतू सिंह यांच्या सकाळची सुरुवात उपाशी पोटी आले, दालचिनी आणि तुळस खाऊन होते. लंचमध्ये दोन भाज्या, सॅलड व दह्याचे सेवन करतात. मसालेदार पदार्थ नीतू सिंह खात नाहीत.

Image credits: instagram
Marathi

नीतू सिंह यांचे डाएट

नीतू सिंह स्नॅक्समध्ये चहासोबत बदाम आणि राजगिऱ्याची चिक्की खातात. संध्याकाळी हलका नाश्ता आणि डिनरमध्ये सूप पितात.

Image credits: instagram
Marathi

नीतू सिंह यांचे बॉलिवूडमधील करियर

नीतू सिंह यांनी बालकलाकार म्हणून सूरज सिनेमातून पदार्पण केले होते. याशिवाय दोन कलिया, घर घर की कहानी या सिनेमांमध्येही काम केले आहे.

Image credits: instagram
Marathi

नीतू सिंह यांची मुख्य भूमिका असणारे सिनेमे

नीतू सिंह यांनी वर्ष 1973 मध्ये आलेला सिनेमा रिक्शावालामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय खेल खेल मे, रफू चक्कर, दीवार अशा काही सिनेमांमध्येही झळकल्या आहेत.

Image credits: instagram

Kalki 2898 AD सिनेमाचा भारतात रेकॉर्ड ब्रेक, 11व्या दिवशीची वाचा कमाई

मॅटेलिक साडीत राधिका मर्चंट दिसली भारी, आपणही पाहून व्हाल थक्क

बॉक्स ऑफिसवर Kalki 2898 AD चा धमाका, SRK च्या पठानलाही मागे टाकले

दीपिका पादुकोण की रणवीर सिंह, कपलमध्ये कोण सर्वाधिक श्रीमंत?