Entertainment

Kalki 2898 AD सिनेमाचा भारतात रेकॉर्ड ब्रेक, 11व्या दिवशीची वाचा कमाई

Image credits: Social Media

प्रभासच्या कल्कि 2898AD सिनेमाने BO वर नवा इतिहास रचला आहे.

Image credits: instagram

सिनेमाने 11व्या दिवशी धमाकेदार कमाई करत 500 कोटी रुपयांची कमाई केलीये.

Image credits: Social Media

रिपोर्ट्सनुसार 11व्या दिवशी सिनेमाने 41.3 कोटी रुपयांची कमाई केलीय.

Image credits: Social Media

भारतात Kalki 2898AD सिनेमाचे एकूण कलेक्शन 507 कोटी झाले आहे.

Image credits: Facebook

तेलुगु भाषेत सिनेमाने 242.85CR आणि हिंदीत 211.9CR ची कमाई केली आहे.

Image credits: instagram

तमिळ, कन्नड, मल्याळममध्ये क्रमश: 30.1CR, 3.95CR, 18.2CR कमावले आहेत.

Image credits: instagram

कल्कि 2898 एडी सिनेमाचे नाग अश्विन यांनी दिग्दर्शन केले आहे.

Image credits: instagram

सिनेमात अमिताभ बच्चन, दीपिका, प्रभा, आणि कमल हसनसारखे कलाकार आहेत.

Image credits: Facebook