अनंत आणि राधिकाच्या हळदीला काका अनिल अंबानी आणि काकी टीना अंबानी देखील आले होते.
अनंत अंबानी आणि राधिकाच्या हळदीत सलमान खानचा वेगळा लूक दिसून आला. सलमाने नारंगी रंगातील प्लेन कुर्ता परिधान केला होता.
सारा अली खान आणि अनन्या पांडेनेही अनंत-राधिकाच्या हळदीला उपस्थिती लावली होती. यावेळी दोघींनी ट्रेडिशनल लूक केल्याचे दिसून आले.
अनंत आणि राधिकाच्या हळदीला टीना अंबानी आपली सून कृषा शाहसोबत दिसून आली.
हळदीसाठी जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूरही आला होता. जान्हवीने पिवळ्या रंगातील साडी नेसली होती. तर अर्जुनने लाल रंगातील कुर्ता परिधान केला होता.
अनंत आणि राधिकाच्या हळदीला दिशा परमार आणि राहुल वैद्यही आला होता.
अंबानी परिवाराची सून होणाऱ्या राधिका मर्चेंटच्या आई-वडिलांनीही हळदीला उपस्थिती लावली होती.
अनंत-राधिकाच्या हळदीला मानुषी छिल्लरने लहेंगा-चोलीची निवड करत ट्रेडिशनल लूक क्रिएट केला होता.
विधु विनोद चोपड़ा देखील आपल्या परिवारासोबत अनंत आणि राधिकाच्या हळदीला आले होते.
हनीमूनसाठी कुठे जाणार अनंत-राधिका? ही आहेत अंबानींची आवडती ठिकाणे
तुझी मनमोहक अदा...प्राजक्ता माळीचे नवे फोटोशूट पाहून पडाल प्रेमात
वयाच्या 66 व्या वर्षीही तरुणी दिसतात नीतू सिंह, फिटनेसमागील गुपित काय?
Kalki 2898 AD सिनेमाचा भारतात रेकॉर्ड ब्रेक, 11व्या दिवशीची वाचा कमाई