Marathi

बॉक्स ऑफिसवर Kalki 2898 AD चा धमाका, SRK च्या पठानलाही मागे टाकले

Marathi

प्रभासचा कल्कि 2898 एडी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुव्वादार कमाई करत आहे.

Image credits: Social Media
Marathi

कल्कि 2898 एडी सिनेमाच्या 9व्या दिवसाची कमाई समोर आली आहे.

Image credits: Facebook
Marathi

सिनेमाने 9व्या दिवशी 17.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image credits: Facebook
Marathi

कल्किची 9व्या दिवसाची कमाई पठानपेक्षा अधिक आहे.

Image credits: Facebook
Marathi

कल्कि 2898 एडी सिनेमाने 9 दिवसात 4312.1 कोटींची कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

बाहुबली सिनेमाचा कल्कि 2898 एडी सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Image credits: instagram
Marathi

Kalki 2898 AD च्या सिनेमाने हिंदी वर्जनमध्ये 171.85 CR कमावलेत.

Image credits: instagram
Marathi

600 कोटी रुपयांच्या बजेटचा सिनेमा नाग अश्विन यांनी तयार केला आहे.

Image credits: Facebook
Marathi

कल्कि 2898 एडी सिनेमा 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

Image credits: instagram

दीपिका पादुकोण की रणवीर सिंह, कपलमध्ये कोण सर्वाधिक श्रीमंत?

First Week मध्ये सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे, पाहा Top 10 लिस्ट

Mirzapur-3 साठी या कलाकांरानी वसूल केलीय सर्वाधिक फी, ऐकून व्हाल हैराण

Mirzapur 3 ची रिलीज डेट ते थ्रिलरपर्यंतच्या 6 खास गोष्टी, घ्या जाणून