Entertainment

मॅटेलिक साडीत राधिका मर्चंट दिसली भारी, आपणही पाहून व्हाल थक्क

Image credits: Instagram

राधिका मर्चंटचा लेटेस्ट लूक

राधिका मर्चंटने लग्नाच्या संगीत समारंभात ग्रे रंगाची मॅटेलिक साडी घातली होती. यासोबत त्यांनी घातलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Image credits: Instagram

हेअरस्टाईल आणि मेकअपने वेधून घेतले लक्ष

राधिका मर्चंटच्या हेअरस्टाईल आणि मेकअपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे राधिका खूपच सुंदर दिसत होती. 

Image credits: Instagram

डायमंड ज्वेलरी करत होती सूट

राधिका मर्चंटने यावेळी ग्रे साडीवर डायमंड ज्वेलरी परिधान केली होती. त्यामुळे राधिकाचा लूक अजूनच छान दिसत होता. 

Image credits: Instagram

राधिकाच्या अदांनी जिंकून घेतले मन

राधिका मर्चंट यावेळी संपूर्ण कार्यक्रमात खूप सुंदर दिसत होती. तिने घातलेल्या पोषाखामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 

Image credits: Instagram