Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शाही पद्धतीने विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी अनंतसह राधिका ब्राइडल लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. पण राधिकाने लग्नासाठी चक्क बहिणीची ज्वेलरी घातल्याचे दिसून आले.
Indian 2 Box Office Collection Day 1 : कमल हसन यांचा नवा सिनेमा इंडियन-2 नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असून पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती रुपयांची कमाई केली याबद्दल अधिक...
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला बॉलिवूड ते परदेशातील पाहुण्यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. पण कतरिना आणि विक्कीने एण्ट्री केली तेव्हा वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंट काही काळानंतर लग्न करणार आहेत. लग्नाआधी अनंतच्या लग्नाची वरात निघाली, ज्यात स्वतः अनंत जोमाने नाचताना दिसला. त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. यासाठी बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी ते परदेशातील पाहुण्यांची वेन्यूच्या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे. पण काही सेलेब्स अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला येणार नाहीयेत.
Anant-Radhika Wedding : अनंत आणि राधिकाच्या शाही सोहळ्यासाठी पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. रात्री 8 वाजल्यापासून कपलच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पाहुण्यांनी दमदार एण्ट्री करत पापाराझींच्या समोर पोज दिल्याचे फोटो समोर आलेत.
Anant Ambani-Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या विवाहसोहळ्याला सुरुवात झाली आहे. लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण अंबानी परिवार जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दाखल झाला आहे. याशिवाय पाहुणेही वेन्यूच्या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहेत.
Radhika-Anant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी अंबानी परिवारा अँटेलियातून विवाहस्थळी जाण्यासाठी निघाला आहे. या विवाहसोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स जाणून घेऊया...
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक, त्याचा 'सरफिरा' हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. आता एक मोठी बातमी येत आहे.
Akshay Kumar Tested COVID Positive : अक्षय कुमारची गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्याची चाचणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. खरंतर, अभिनेता सातत्याने 'सरफिरा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.