Entertainment

तुझी मनमोहक अदा...प्राजक्ता माळीचे नवे फोटोशूट पाहून पडाल प्रेमात

Image credits: Instagram

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर नवे फोटोशूटचे काही फोटो शेअर केलेत.

Image credits: Instagram

प्राजक्ता माळी गुलाबी रंगातील गाउनमध्ये ब्युटीफुल दिसतेय.

Image credits: Instagram

प्राजक्ताला थाय हाय स्लिट कटमधील वन शोल्डर ड्रेस शोभून दिसतोय.

Image credits: Instagram

प्राजक्ता माळीचा सिंपल आणि सोबर लूक दिसतोय.

Image credits: Instagram

गुलाबी गाउनवर प्राजक्तीने थ्री लेअर मोत्याचे इअरिंग्स घातले आहेत.

Image credits: Instagram

प्राजक्ताचा नव्या फोटोशूटमधील वेस्टर्न लूक हटके दिसतोय.

Image credits: Instagram

प्राजक्ताच्या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Image credits: Instagram

प्राजक्ताच्या लूकने सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.

Image credits: Instagram