Entertainment

हनीमूनसाठी कुठे जाणार अनंत-राधिका? ही आहेत अंबानींची आवडती ठिकाणे

Image credits: our own

हनीमूनसाठी कुठे जाणार?

अनंत-राधिकाच्या लग्नाची चर्चा सर्वत्र आहेच. पण लग्नानंतर कपल कुठे हनीमूनला जाणार याची आता सर्वाधिक चर्चा केली जात आहे.

Image credits: social media

काही आवडती ठिकाणे

अनंत-राधिका लग्नानंतर कुठे हनीमूनला जाऊ शकतात त्या ठिकाणांची नावे जाणून घेऊया पुढे...

Image credits: social media

आफ्रिका आहे आवडते ठिकाण

रिपोर्ट्सनुसार, अंबानी परिवार लग्नानंतर कमीतकमी 15 दिवसांसाठी आपल्या खासगी जेटने आफ्रिकेला जाऊ शकतात. येथील निसर्गाचा आनंद अंबानी परिवार घेऊ शकतात.

Image credits: Pinterest

फिजी आयलँड

अंबानी परिवाराल एखाद्या आयलँडवर जायला फार आवडते. यापैकीच एक म्हणजे फिजी आयलँड आहे. येथे काही आलिशान आणि खासगी आयलँडही आहेत.

Image credits: Pinterest

बोरा-बोरा आयलँड

बोरा-बोरा आयलँड अंबानी परिवाराच्या हनीमून डेस्टिनेशनपैकी एक आहे. हे ठिकाणी स्वर्गाहून सुंदर असल्याचे अनेकांना वाटते.

Image credits: Instagram

ही देखील आवडती ठिकाणे

जमॅका, बहामास आणि बारबाडोससारखी आयलँड देखील अंबानी परिवाराची आवडती ठिकाणे आहेत. ही ठिकाणे अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहेत.

Image credits: Instagram

जगातील सर्वाधिक महागडे हनीमून डेस्टिनेशन

सेशल्स जगातील सर्वाधिक महागडे आलिशान हनीमून डेस्टिनेशन आहे. पण अंबानी परिवारासाठी हे ठिकाण महागडे नाही. येथे एका दिवसाचा खर्च 3 लाख रुपये येतो.

Image credits: pexels