हुरुन इंडियाने वर्ष 2024 मधील श्रीमंत व्यक्तींची लिस्ट जारी केली आहे. यामध्ये शाहरुखचे नाव पहिल्यांदा आले असून त्याच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.
हुरुनच्या लिस्टमध्ये शाहरुखची संपत्ती 7300 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार संपत्तीत 2 कारणांमुळे वाढ झाली आहे.
हुरुनच्या लिस्टमध्ये शाहरुख व्यतिरिक्त काही बॉलिवूड कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.
शाहरुखची संपत्ती आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्स आणि प्रोडक्शन हाउस रेड चिली एंटरटेनमेंटमुळे वाढली आहे.
दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहरचेही नाव हुरुनच्या लिस्टमध्ये आले आहे. धर्मा प्रोडक्शनचा मालक करणकडे 1400 कोटींची संपत्ती आहे.
शाहरुखसोबत बिझनेस पार्टनर म्हणून काम करणाऱ्या जूही चावलाचे नाव हुरुन इंडियाच्या लिस्टमध्ये आहे. जूही 400 कोटींची मालकीण आहे.
अमिताभ बच्चन आणि त्यांचा परिवाराचा हुरुन इंडिया रिचमध्ये समावेश आहे. बच्चन परिवाराकडे 1600 कोटींची संपत्ती आहे.
हृतिक रोशनचे देखील लिस्टमध्ये नाव आहे. याची संपत्ती 2000 कोटी असून आपल्या एथलेटिक कंपनी HRX मुळे हुरुनच्या लिस्टमध्ये आला आहे.
घरात आनंद घेऊन येतील या 7 पेटिंग्स, जाणून घ्या कोणत्या दिशेला लावाल
पेरूमध्ये किडे आहेत की नाही ओखळण्यासाठी 5 सोप्या ट्रिक्स
सणासुदीवेळी परफेक्ट आहेत Sonalee Kulkarni च्या ब्लाऊजचे 8 हटके डिझाइन
वयाच्या पंन्नाशीत महिलांसाठी आवश्यक 3 Vitamin, हाडं होतील बळकट