आमीर खानचा (Aamir Khan Viral Video) व्हायरल झालेला व्हिडीओ मुंबईत झालेल्या एका पार्टीतील आहे. पार्टीच्या ठिकाणाहून बाहेर पडताना त्याचा चक्क तोल गेल्याचे पाहायला मिळाले आणि याच व्हिडीओची आता जिकडेतिकडे चर्चा आहे.
Salman Khan Movie Tiger 3 Trailer : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचा आगामी सिनेमा ‘टायगर 3’च्या (Tiger 3 Movie) ट्रेलरबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
बॉलिवूडमधील क्वीन कंगान राणौतचा (Kangana Ranaut)आगामी सिनेमा ‘तेजस’चा (Tejas Teaser Out) दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.