Marathi

Stree-2 सिनेमाने 15 दिवसात मोडले हे 8 रेकॉर्ड्स, ऐकून व्हाल हैराण

Marathi

स्री-2 सिनेमाने अवघ्या 4 दिवसात 200 कोटींची कमाई केली आहे.

Image credits: Social Media
Marathi

सिनेमाने गदर-2 च्या ओपनिंग डे चा रेकॉर्ड ब्रेक केला होता.

Image credits: Social Media
Marathi

स्री-2 सिनेमा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा झाला आहे.

Image credits: Social Media
Marathi

श्रद्धा कपूरच्या सिनेमाने कल्कि 2898 एडी सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केलाय.

Image credits: Social Media
Marathi

स्री-2 सिनेमाने 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image credits: Social Media
Marathi

स्री-2 सिनेमाने बजेटपेक्षा 850 टक्क्यांहून अधिक कमाई केली आहे.

Image credits: Social Media
Marathi

सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात गदर-2 आणि बाहुबली-2 चा रेकॉर्ड ब्रेक केलाय.

Image credits: Social Media
Marathi

स्री-2 सिनेमाने बाहुबलीचा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आहे.

Image credits: Social Media

Bigg Boss 18 सीजनसाठी या 8 जणांनी दिला नकार, निर्माते पडले अडचणीत

Ranveer Singh व्यतिरिक्त या बॉलिवूड कलाकारांनीही सोडली होती नोकरी

Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या आयुष्यावरील 6 सिनेमे, नक्की पाहा

जया बच्चन यांना ऐश्वर्या राय सून म्हणून नको होती?