Auron Mein Kahan Dum Tha Vs Ulajh Box Office Day 2 Collection : बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी दोन सिनेमे रिलीज झाले. यामध्ये अजय देवगणचा औरो में दम कहा था सिनेमा असून दुसरा सिनेमा जान्हवी कपूरचा उलझ सिनेमा आहे. दोन्ही सिनेमांची किती कमाई केली जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi Season 5 Updates : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये निक्की तंबोळीमुळे शो रंगत चालला आहे. रितेश भाऊंच्या धक्क्यावर निक्की तंबोळीला घरात अन्य सदस्यांसोबत केलेल्या वागणुकीसह महाराष्ट्राच्या केलेल्या अपमानाची शिक्षा दिली.
B-Town Besties : बॉलिवूडमधील प्रत्येक सेलिब्रेटींची नेहमीच चर्चा होत राहते. पण बी-टाउनमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या एकमेकांच्या बेस्टफ्रेंडचे उत्तम उदाहरण देतात. पार्टी असो किंवा हँगआउट या अभिनेत्रींना एकमेकांसोबतच स्पॉट केले जाते.
Bigg Boss Marathi Season 5 : मराठीमधील बिग बॉसच्या सीझन पाचला सुरुवात झाली आहे. यामध्ये निक्कीचा सध्या बोलबाला आहे. बिग बॉसच्या घरात निक्की स्पर्धकांवर भारी पडताना दिसतेय. अशातच बिग बॉस मराठी सीझन तीनमधील स्पर्धकाने निक्कीवर संताप व्यक्त केला आहे.
Ulajh Box Office Collection Day 1 : अभिनेत्री जान्हवी कपूरचा उलझ सिनेमा सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशातच सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे पाहूया...
Bigg Boss OTT 3 Winner : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी-3 चा ग्रँड फिनाले सोहळा नुकताच पार पडला. या शोमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल सना मकबूल विजेती ठरली. पण आता सनाच्या प्रिकराबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.
Bigg Boss OTT 3 Winner : सना मकबूल आणि नॅजी यांच्यामध्ये ट्रॉफीसाठी तगडी टक्कर झाल्याचे दिसून आले. पण सनाने ट्रॉफीवर आपले नाव कोरले. खरंतर, बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच सना एक उत्तम स्पर्धक म्हणून खेळत होती.
Auron Mein Kahan Dum Tha Review : अजय देवगण आणि तब्बू यांचा सिनेमा 'औरों में कहां दम था' शुक्रवारी रिलीज झाला आहे. सिनेमातील अनोखी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना भावूक करणारी आहे. पाहा सिनेमाचा रिव्हू सविस्तर...
BB Marathi Season 5 : कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये दररोज नवे ट्विस्ट आणि नवे वाद पहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आर्याचे सातत्याने घरात कोणत्या ना कोणत्या स्पर्धकासोबत वाद होताना दिसत आहेत.
Pushpa 2 Movie Climax Leaked : ‘पुष्पा-2 द रूल’ सिनेमाचा क्लायमेक्स लीक झाला आहे. यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर लागला आहे. सहा सेकंदाची क्लिप पाहिल्यानंतर चाहते आता क्लायमेक्स डिलीट करा अशी मागणी करत आहेत.