Marathi

निक्की तंबोळीवर भडकला BB मराठीच्या सीझन 3 मधील स्पर्धक, म्हणाला...

Marathi

जय दुधाणेची इंस्टाग्राम पोस्ट

बिग बॉस मराठीमधील तिसऱ्या सीझनचा उपविजेता जय दुधाणेने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये जयने निक्की तंबोळीवर संताप व्यक्त केला आहे. 

Image credits: Instagram
Marathi

जय दुधाणे संतप्त

जय दुधाणेने इंस्टाग्रामवरील स्टोरीत, निक्की तंबोळी बिग बॉसच्या मराठीतील सर्वाधिक वाईट स्पर्धक असल्याचे म्हटले आहे. याशिवाय पुढे दोन इमोजीही लावले आहेत. 

Image credits: Instagram
Marathi

वर्षा उसगांकर यांचा सातत्याने अपमान

जय दुधाणेने अभिजित सावंतचे कौतुक करत पुढे म्हटले की, “नव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडपासून वर्षा उसगांवकर यांचा निक्कीकडून अपमान केला जातोय.”

Image credits: Instagram
Marathi

निक्की तंबोळीचा बिग बॉसच्या घरातील स्वॅग

बिग बॉसच्या घरात निक्की तंबोळी पहिल्या दिवसाासून आपल्या स्वॅगने सर्वांची बत्ती गुल करताना दिसतेय. निक्कीचे वर्षा उसगांवकर यांच्याव्यतिरिक्त आर्या जाधवसोबतही वाद होताना दिसतायत. 

Image credits: Instagram
Marathi

निक्की तंबोळी आणि अरबाजमधील प्रेमाच्या चर्चा

बिग बॉसच्या घरात निक्की तंबोळी आणि अरबाजमध्ये लव्ह रिलेशनशिप सुरू झाल्या आहेत. दोघेही एकमेकांना समजूत घेत पाठिंबा देताना बिग बॉसच्या घरात दिसत आहेत.

Image credits: Instagram
Marathi

कोण आहे निक्की तंबोळी?

मराठी बिग बॉसमध्ये येण्याआधी निक्की तंबोळी हिंदीतील बिग बॉस-14 च्या सीझनमध्ये झळकली होती. निक्कीचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबादचा आहे.

Image credits: Instagram
Marathi

निक्की तंबोळीचे करियर

निक्की तंबोळीने अभियनाची सुरूवात तेलुगु सिनेमा ‘चिकाती गाडिलो चिथकोटुडू’ पासून केली होती. याशिवाय निक्कीने साउथ सिनेमांमध्येही काम केले आहे. 

Image credits: Instagram

ओपनिंग डे वेळीच जान्हवीच्या Ulajh सिनेमाच्या कमाईत घसरण, वाचा कलेक्शन

बिग बॉस ओटीटी 3 विजेती Sana Makbul चा प्रियकर बुरेड्डी नक्की काय करतो?

Kamika Ekadashi वेळी या 5 मंत्रांनी करा विष्णूंची पूजा, दु:ख होईल दूर

कियारा अडवाणीचे खरं नाव बदलण्यामागील खास कारण, ऐकून व्हाल हैराण