Entertainment : बॉलिवूडमधील काही कलाकार यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत. यामध्ये दीपिका पादुकोण ते रिचा चड्ढासह कोणते सेलेब्सच्या घरी चिमुकल्यांचे आगमन होणार याची लिस्ट जाणून घेऊया...
नुकताच प्रदर्शित झालेला 'कर्तम भुगतम' चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे. श्रेयस तळपदेच्या आरोग्यविषयक आलेल्या समस्यानंतर त्याच्या पुनरागमनाने चाहते खुश झाले आहेत.
बॉलिवूडमध्ये स्टार्सनी त्यांच्या चित्रपटात किंवा खऱ्या आयुष्यात मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत जे मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट बनले आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी चंदू चॅम्पियन या सिनेमाच्या बऱ्याच काळ चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. तर आता स्वतः कार्तिक आर्यनने चित्रपटाबाबत मोठी माहिती दिली आहे.
Rakhi Sawant Health Update : राखी सावंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. राखीच्या आरोग्याबाबतच्या ताज्या माहितीनुसार तिच्या गर्भाशयात 10 सेमीची गाठ आहे आणि तिची किडनीही खराब झाली आहे.
मिर्झापूर सीझन 3 कधी रिलीज होत आहे? हा प्रश्न सर्वांच्याच ओठावर आहे. प्राइम व्हिडिओच्या या वेब सीरिजचे चाहतेच नाही तर पंकज त्रिपाठी आणि अली फजलही हा प्रश्न विचारत आहेत.
Cannes 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अभिनेत्री ऐश्वर्या रायचा पहिला लुक समोर आला आहे. हाताला दुखापत झाली असली तरीही अभिनेत्रीच्या लुकने सर्वांचे लक्ष डिझाइनर गाउनने वेधले.
बॉलीवूड मधील तीनही खान सोबत काम करण्याचे भाग्य अनेकांना मिळत नाही. यातील अश्या काही अभिनेत्री आहेत ज्यांनी तीनही खान सोबत काम केले आहे. जाणून घ्या कोण आहेत त्या अभिनेत्री.
दीपिका रणवीर दीपफेकचा शिकार झाले आहे. एका जोडप्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.यात एका सोनोग्राफी चित्र दिसत आहे. या फोटोमध्ये दिसणारे कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या कंगना राणौतचा "इमर्जंसी" चित्रपट पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. बुधवारी, तिच्या प्रोडक्शन बॅनर मणिकर्णिका फिल्म्सने सोशल मीडियावर एक निवेदन शेअर केले.