Marathi

B-Town मधील 5 बेस्टफ्रेंड्सच्या जोड्या आहेत परफेक्ट Friendship Goals

Marathi

अनन्या पांडे, सुहाना खान आणि शनाया कपूर

बॉलिवूडमध्ये अनन्या पांडे, सुहाना खान आणि शनाया कपूर यांच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. तिघांना एकमेकांसोबत पार्टी असो किंवा आयपीएलचे सामने त्यावेळी अनेकदा एकत्रित स्पॉट केलेय. 

Image credits: Instagram
Marathi

मौनी रॉय आणि दिशा पाटनी

बॉलिवूडमधील हॉटनेसच्या डिवा असणाऱ्या मौनी रॉय आणि दिशा पाटनी एकमेकींच्या ब्रेस्ट फ्रेंड्स आहेत. या दोघींना अनेकदा एकत्रित ट्रिप ते डिनरसाठी एकत्रित पाहिले जाते. 

Image credits: Instagram
Marathi

जान्हवी कपूर आणि सारा अली खान

एकाच जिमला जाणे ते पार्टींमध्येही एकमेकांसोबत मजा-मस्ती करण्याची हौस जान्हवी कपूर आणि सारा अली खान पुर्ण करतात. या दोघींचा अंबानींच्या वेडिंगमधीलही लूकची जोरदार चर्चा झाली होती. 

Image credits: Instagram
Marathi

हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हा

हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यामध्ये मैत्रीपेक्षाही अधिक वेगळे नाते आहे. दोघी एकमेकींना नेहमीच सपोर्ट करताना दिसून येतात. 

Image credits: Instagram
Marathi

करिना कपूर आणि मलायका अरोरा

करिना कपूर आणि मलायका अरोरा यांच्यासोबत दोघींच्या बहिणींच्या गँगची बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा असतो. अनेक पार्टींसाठी सर्वांना एकत्रित स्पॉट केले जाते. 

Image credits: Instagram

निक्की तंबोळीवर भडकला BB मराठीच्या सीझन 3 मधील स्पर्धक, म्हणाला...

ओपनिंग डे वेळीच जान्हवीच्या Ulajh सिनेमाच्या कमाईत घसरण, वाचा कलेक्शन

बिग बॉस ओटीटी 3 विजेती Sana Makbul चा प्रियकर बुरेड्डी नक्की काय करतो?

Kamika Ekadashi वेळी या 5 मंत्रांनी करा विष्णूंची पूजा, दु:ख होईल दूर