Pooja Sawant Monsoon Photoshoot : मराठमोठी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच सोशल मीडियात खूप अॅक्टिव्ह असते. याशिवाय अभिनेत्री काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना स्वत:बद्दलचे अपडेट्स देत असते. अशातच पूजा सावंतने पावसातील नवे फोटोशूट केले आहे.
Grevin Museum Paris : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ग्रेविन ग्लासे म्युझियमकडून बॉलिवूडमधील किंग खानला मोठा सन्मान देण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या नावाची सोन्याची नाणी म्युझियमकडून जारी करण्यात आली आहेत.
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शो संदर्भात पत्रकार परिषद झाली होती. यावेळी अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या सीझनचे सूत्रसंचालन करणार असल्याचे समोर आले. पण स्पर्धक कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे.
Bigg Boss 18 Update : बिग बॉस ओटीटी-3 सह आता बिग बॉसच्या 18 व्या सीझनची चर्चा सुरू झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस यंदा ऑक्टोंबर महिन्यात सुरू होणार आहे. एवढेच नव्हे शो मधील पहिल्या स्पर्धकाचे नावही समोर आले आहे.
Zaheer Iqbal on Wedding with Sonakshi : बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी जून महिन्यात एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. कपल त्यांच्या आयुष्यात खूप आनंदीत आहेत. आता जहीरने त्याला लग्न कशा पद्धतीने करायचे होते याचा खुलासा केला आहे.
Entertainment : दीपिका पादुकोण कल्कि 2898 AD सिनेमामुळे चर्चेत आहेच. पण अभिनेत्रीच्या लूक्ससह फॅशन आणि नेटवर्थबद्दलही फिल्म इंडस्ट्रीमध्ये चर्चा होत राहते.अशातच दीपिकाने शाहरुख खानच नव्हे प्रभासलाही फिल्मी करियरमध्ये मागे टाकले आहे.
Ananya Pandey New Car : अनन्या पांडे अंबानींच्या वेडिंग ते ब्रेकअपच्या चर्चांमुळे सतत लाइमलाइटमध्ये आहे. अशातच अभिनेत्रीला एका आलिशान कारसोबत स्पॉट करण्यात आले. खरंतर, अभिनेत्रीने कोट्यावधी रुपयांची नवी कार खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
Tishaa Kumar Prayer Meet : टी-सीरिजचे मालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशाचे वयाच्या 21 व्या वर्षी निधन झाले. तिशा कॅन्सरच्या आजाराचा लढा देत होती. तिशाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी बॉलिवूडमधील सेलेब्स पोहोचले.
विक्की कौशल, तृप्ति डिमरी यांच्या बॅड न्यूज सिनेमाने ओपनिंग विकेंडला केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळतेय. जाणून घेऊया सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी केलेली कमाई सविस्तर…
Dharamveer 2 Trailer Launch : ‘धर्मवीर-2’ सिनेमाच्या ट्रेलरचा नुकताच लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थितीत लावली. पण सलमान खान आणि गोविंदा तब्बल 17 वर्षानंतर एकाच स्टेजवर भेटल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.