Marathi

ओपनिंग डे वेळीच जान्हवीच्या Ulajh सिनेमाच्या कमाईत घसरण, वाचा कलेक्शन

Marathi

उलझ सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया

जान्हवी कपूरचा सस्पेंस थ्रिलर सिनेमा उलझ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमासाठी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Image credits: Social Media
Marathi

सिनेमाचा बोलबाला

उलझ सिनेमा रिलीजआधी त्याचा सोशल मीडियावर खूप बोलबाला सुरू होता. अशातच जाणून घेऊया पहिल्या दिवसाची सिनेमाची कमाई...

Image credits: Social Media
Marathi

पहिल्या दिवसाची कमाई

उलझ सिनेमाची पहिल्याच दिवशी फारशी कमाई केलेली नाही. केवळ 1.10 कोटी रुपये सिनेमाने कमावले. पण कमाईत येणाऱ्या दिवसात वाढ होण्याची शक्यताही आहे.

Image credits: Social Media
Marathi

'उलझ' आणि 'औरों में कहां दम था' सिनेमाची टक्कर

बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'उलझ' आणि औरों में कहां दम था' सिनेमा रिलीज झाला आहे. यामुळे जान्हवीच्या सिनेमाची कमाई घसरली आहे.

Image credits: Social Media
Marathi

उलझ सिनेमाची कथा

सिनेमाची कथा एका तरुण आयएएस अधिकाऱ्याच्या भूमिकेभोवती फिरणारी आहे. यामध्ये जान्हवीची भूमिका पाहण्यासारखी आहे.

Image credits: Social Media
Marathi

सिनेमातील स्टारकास्ट

उलझ सिनेमात जान्हवी कपूरसह गुलशन देवैया, रोशन मॅथ्यू, राजेश तैलंग आणि आदिल हुसैन महत्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

Image credits: Social Media

बिग बॉस ओटीटी 3 विजेती Sana Makbul चा प्रियकर बुरेड्डी नक्की काय करतो?

Kamika Ekadashi वेळी या 5 मंत्रांनी करा विष्णूंची पूजा, दु:ख होईल दूर

कियारा अडवाणीचे खरं नाव बदलण्यामागील खास कारण, ऐकून व्हाल हैराण

बिग बॉस मराठीतील परदेसी गर्ल Irina Rudakova चे 8 ग्लॅमरस फोटोज