Stree-2 Advance Booking : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा आगामी सिनेमा स्री-2 ची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. अशातच सिनेमाचे अॅडवान्स बुकिंग सुरू झाले आहे. याशिवाय सिनेमाच्या रिलीजसंदर्भात एक सरप्राइजही प्रेक्षकांना मिळणार आहे.
Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून विजय कदम कॅन्सरचा लढा देत होते. अखेर 10 ऑगस्टला जेष्ठ अभिनेते यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये घटस्फोट होणार असल्याच्या अफवा सुरु आहेत. दीर्घकाळापासून दोघांना एकत्रित स्पॉट करण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे अंबानींच्या लग्नातही ऐश्वर्या लेकीसोबत आली होती.
Amruta Fadnavis New Song : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपले नवे गाणे 'सावन' नुकतेच प्रदर्शित केले आहे. हे गाणे प्रेमाच्या भावना व्यक्त करणारे असून त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Laapataa Ladies Movie Screening : आमिर खान निर्मित सिनेमा 'लापता लेडीज' आज सुप्रीम कोर्टात दाखवला जाणार आहे. यावेळी अभिनेत्यासह काही न्यायाशीधांच्या परिवारासह सिनेमा पाहिला जाणार आहे.
स्वातंत्र्य दिनावेळी भारताच्या मातृभूमीसाठी प्राणाची आहुती दिलेल्या शूरवीरांना सलाम केला जातो. याशिवाय वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. अशातच बॉलिवूडमधील काही डायलॉग्स आहेत जे मातृभूमीला सलाम करतात.
Bigg Boss 18 Updates : सलमान खानचा आगामी टेलिव्हिजन शो बिग बॉस 18 ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच शो मध्ये बॉलिवूडमधील तीन मोठे स्टार येण्याची शक्यता आहे. याशिवाय सलमान खानची एक्स गर्लफ्रेंडही येणार असल्याचे बोलले जात आहे.
Malaika Arora in Paris Olympics : बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा सध्या पॅरिसमध्ये आहे. अशातच अभिनेत्रीने पॅरिसमध्ये सुरु असणाऱ्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेला उपस्थितीत लावत त्यावेळचे काही खास फोटोज शेअर केले आहेत.
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांचा अखेर साखरपुडा झाला आहे. कपलचे साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. या दोघांचा साखरपुडा नागाच्या हैदराबाद येथील निवासस्थानी पार पडला.
Prajakta Mali Birthday : अभिनेत्री ते यशस्वी उद्योजिका म्हणून ओखळल्या जाणाऱ्या प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. अशातच अभिनेत्रीच्या सिनेमातील काही गाजलेल्या भूमिकांबद्दल जाणून घेणार आहोत.