Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाचा सण बहिणभावाच्या अतूट नात्याचा दिवस मानला जातो. या दिवशी बहिणीकडून भावावरील प्रेम आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. अशातच यंदाच्या रक्षाबंधनावेळी मराठी सिनेसृष्टीतील काही सदाबाहर सिनेमे नक्की पाहा.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणाऱ्या कंगना राणौतने राजकरणातही एन्ट्री केली आहे. यामुळे कंगनाला सिनेमांच्या शूटिंगसाठी वेळ मिळत नाहीये. यावरच अभिनेत्रीने उघडपणे भाष्य केले आहे.
Sridevi Birth Anniversary : बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. यानिमित्त श्रीदेवींच्या आठवणीत पती बोनी कपूर यांनी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
Abhishek Bachchan on Divorce Rumors : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात वाद सुरु असल्याच्या अफवा गेल्या काही काळापासून सुरु आहेत. अशातच अभिषेकने या सर्व गोष्टींवर मौन सोडले आहे.
Entertainment : बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत ज्यांनी हिंदी सिनेसृष्टीसह अन्य भाषांमधील सिनेमांमध्ये काम केले आहे. पण तुम्हाला माहितेय का, बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत ज्यांनी चक्क हॉलिवूडच्या सिनेमांचे ऑफर नाकारले आहेत.
Sara Ali Khan Birthday : बॉलिवूडमधील अभिनेत्री सारा अली खान आज (12 ऑगस्ट) आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. वर्ष 2018 मध्ये अभिनयाच्या करियरला साराने सुरुवात केली होती. अशातच साराचे कार्तिक आर्यनच नव्हे अन्य काही कलाकारांसोबतही नावे जोडले गेले आहे.
Shah Rukh Khab Viral Video : फिल्म फेस्टिव्हलवेळी रेड कार्पेटवर शाहरुख खानने एका वृद्ध व्यक्तीला धक्का दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळेच शाहरुखवर टीका केली जात आहे.
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा-2 सिनेमा यंदाच्या वर्षाअखेरीस रिलीज होणार आहे. अशातच सिनेमातील आयटम सॉन्गमध्ये समंथा दिसणार नाही. यामुळे दोन व्यक्तींच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
जान कुमार सानूने बिग बॉस-14 मध्ये एन्ट्री कशी मिळाली याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने कोलकात्यात जाऊन काळी जादू केल्याचे आणि बलिदान दिल्याचा धक्कादायक खुलासाही केला.
बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारचे सध्याचे सिनेमे बॉक्स ऑफिवर फिके पडल्याचे दिसून येत आहेत. यामुळे अक्षयला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले. अशातच अभिनेत्याने सिनेमांवरुन केल्या जाणाऱ्या टिकांवरुन एक विधान केले आहे. याच विधानाची सध्या चर्चा सुरु झाली आहे.