Son Of Sardaar 2 : अजय देवगणचा सन ऑफ सरदार-2 सिनेमातून संजय दत्तनंतर आता एका मोठ्या कलाकाराला सिनेमातून बाहेर काढण्यात आले आहे. याशिवाय अभिनेत्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
Kalki 2898 AD OTT Release : प्रभास स्टारर ब्लॉकबस्टर सिनेमा कल्कि 2898 एडी सिनेमाने जगभरात 1200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. याशिवाय सिनेमाने केवळ भारतात 650 कोटींच्या आसपास कलेक्शन केले होते. आता सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे.
National Award 2024 : सिनेसृष्टीतील सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये कांतरा सिनेमातून झळकलेल्या ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Devoleena Bhattacharjee Announces Pregnancy : टेलिव्हिजनवरील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री लग्नाच्या दीड वर्षानंतर आई होणार असून लवकरच तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
Saif Ali Khan Birthday : वर्ष 1993 मधून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेल्या सैफ अली खान 16 ऑगस्टला आपला वाढदिवस साजरा करत आहे. नवाबी थाट आणि आलिशान आयुष्य जगणाऱ्या सैफबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
Stree 2 Day 1 Collection : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्री-2 सिनेमा नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच स्री-2 सिनेमाने पहिल्याच दिवशी केलेल्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.
अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' चा 16 वा सीजन सुरू झाला आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही प्रेक्षकांना बिग बी शो चे सूत्रसंचालन करताना दिसून येणार आहे. पण अमिताभ बच्चन यांनी बिग बॉसच्या शो साठी वसूल केलेली फी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी सिनेमा स्री-2 मुळे सर्वाधिक चर्चेत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. पण तुम्हाला माहितेय का, श्रद्धा कपूरला स्री-2 सिनेमाआधी एका सिनेमासाठी सर्वाधिक फी मिळालीय. याबद्दल जाणून घेऊया.
Independence Day 2024 : बॉलिवूडमधील सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांकडून खास दिवसचा शोध घेतला जातो. अशातच स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. याचीच लिस्ट पाहूया.
Sonam Kapoor Mumbai House Pics : बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि अनिल कपूरची लेक सोनम कपूरने मुंबईतील घराचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या आलिशान घराची झलक पहायला मिळत आहे.